आमच्या विषयी

२१ व्या शतकाच्या सुरूवातीस आणि नवीन सहस्राब्दीच्या वेळी, मुक्त मनाने विचार करण्यास आणि तर्कशुद्ध जीवन जगण्याची जाणीव प्रत्येकास आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (MANS) किंवा ( Maharashtra Blind faith Eradication […]

Read more

विश्वस्त – श्री. प्रतापराव पवार

श्री. प्रतापराव पवार यांनी राजस्थानातील पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स’ येथून इंजिनिअरिंगमधील पदवी संपादन केली आहे. ते ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी १९६८ मध्ये ‘अजय मेटाकेम […]

Read more

अध्यक्ष – मा. सरोजमाई पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून मा. सरोजताई पाटील यांचे […]

Read more

संस्थापक अध्यक्ष – प्रा. एन. डी. पाटील

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटीलजन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्ममृत्यू : १७ जानेवारी २०२२ शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( […]

Read more

संस्थापक कार्याध्यक्ष – डॉ. नरेंद्र दाभोलकर

नांव :- डॉ.नरेंद्र अच्युत दाभोलकर जन्म :- १ नोव्हेंबर १९४५ मृत्यू :- २० ऑगस्ट २०१३ शिक्षण :- एम.बी.बी.एस. वैद्यकीय व्यवसाय :- १९७० ते १९८२ संस्थापक :- समाजवादी युवक दल सातारा […]

Read more

अब्राहम कोवूर

डॉ. अब्राहम कोवूर हे अंधश्रद्धा, गूढवाद, सत्य साईबाबासारखे अरिष्ट आणि भारतातील इतर छोट्यामोठ्या बाबाबुवा -माताजींच्या कारवाया यांच्याविरुद्ध सातत्याने लढणारे समाजसुधारक नेते होते. या लोकांना आव्हान देत १९६३ साली जो कोणी […]

Read more

२० वर्षातील प्रगती

अंनिसची १९८९ ते २०१० या काळातील वाटचाल: सुरुवातीस अंनिस बुवाबाजी भुते, भानामती, चेटुक इत्यादींविरुद्ध संघर्ष करीत होती. फुले-शाहु-अंबेडकर यांनी सुरू केलेल्या व्यापक सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हा संघर्ष पोषक असला तरी […]

Read more