विवेकवादाच्या काळातील श्रद्धा

ही हसन सुरूर यांनी लंडनहून दिलेली बातमी आहे, ‘ती खरोखरच चमत्काराने बरी झाली का?’ (द हिंदू, ऑगस्ट २०). हसन आपल्या लेखामध्ये धर्म आणि अडमुठेपणा (इर्रॅशनॅलिटी) यांच्यातील नातेसंबंधांचे अनेक मुद्दे उपस्थित […]

पुढे वाचा...

विवेक: यशाचे जीवितकार्य

चला नवी घडी घालूया: व्यक्तीच्या जीवनात नवी पहाट उजाडावी म्हणून मानस रूढ असलेल्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा, आणि मूल्याधारित विवेकवाद समाजाच्या सभासदांच्या मनामध्ये qबबवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. […]

पुढे वाचा...

अंधश्रद्धेचे धोके

‘‘उच्च शैक्षिणिक संस्थांमध्ये ज्योतिष शास्त्र शिकविण्यास सुरुवात करणे ही एक अधोगतीकडे नेणारी संकल्पना आहे.’’ असं सीताराम येचुरी गरजले. अंधविश्वासामुळे निर्माण होत असलेल्या धोक्यांबद्दल ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मुरली मनोहर […]

पुढे वाचा...

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा म्हणजे त्या श्रद्धा आणि आचरण ज्यांना कोणत्याही पुराव्याचा आधार असत नाही आणि जे समाजाने गाठलेल्या प्रबुद्धतेच्या पातळीशी विसंगत असतात. अंधश्रद्धेची ही व्याख्या विश्वविद्यालयाच्या पदवीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे. परंतु ती […]

पुढे वाचा...

श्रद्धा: अंधश्रद्धेचं मूळ

अंधश्रद्धानिर्मूलनाची सारी चळवळ या एका विषयाभोवती फिरत असते आणि या विषयासंबंधातच या चळवळीवर होणारी कठोर टीका आणि प्रशंसाही असते. काहींना आमचे उपक्रम अर्थपूर्ण, उपयोगी आणि यथार्थ वाटतात तर इतर काहींचं […]

पुढे वाचा...